मंगलवार, 23 अक्तूबर 2012

अण्णा हजारे यांना पाठिंबा April 7, 2011


Leena Mehendale April 7, 2011

अण्णा हजारे यांना पाठिंबा देण्यासाठी आज मी देखील एक दिवसाचा उपास ठेवत आहे. त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध सुरु केलेल्या लढाईमुळे आपल्या अणि पुढील पिढ्यांचे आयुष्य थोडेतरी सुसह्य होणार आहे आणि आपल्याला पुढील लढाईसाठी वाट दिसणार आहे. एवढा पाठिंबा तर मी नक्कीच देऊ शकते. 


  • Milind Ranade All the power to you Leena tai. If I were in India, I would be in Delhi right now. Anyway. The movement has seen it's first casualty. One mahabhrashtachaari is out of the committee. Good beginning.
  • Vaidehi Suryavanshi i follow u mam.
  • Nisarg Sadashiv Katkar madam mi suddha upwas thewala ahe . We are with anna .
  • Milind Ranade महाराष्ट्रात जागृती कोण आणणार? महाराष्ट्राला नव्या नेतृत्वाची गरज aahe.
  • Stanley Selvan Overnight i have joined Gandhian leader Anna Hazare in his fast unto death at Jantar Mantar in the capital. And the number of supporters in his crusade against corruption continues to grow.
  • Leena Mehendale tahnks VAidehi, Stanley, Milind, Nisarg
  • Leena Mehendale Anna is today the voice of middle class which is generally forced to remain silent to take care of his daily frustrations.
  • Tejas Chaudhari really mam ya rajkarnyanchi zop udaliy. Evdha youth support milalay annana......ani hyat sarv facebook cha molacha wata ahe.....
  • Rahul Jagdale Lok pal bill should be amended .. N "few" of Anna's suggestions are practical and a must . 
    Hope dr.singh govt,NAC and Anna synchronise and bring out a good bill this year 
    Itself .. Jai ho india !!!
  • Rahul Jagdale @Tejas- the fight is against corruption .. Be it politicos ,officers or anyone from any region , religion , party etc ..
  • Leena Mehendale 1971 मधे पाकशी लढाई होत असतांना सैनिकांना पुरेसे राशन देण्यासाठी लालबहादुर शास्त्रीजींना सर्वांना आपल्या घरांत राहूनच आठवड्यांत एक दिवस उपास करायचे आवाहन केले होते. आजही आपण तसेच करू शकतो.
  • Tejas Chaudhari sattapaksha ch as mhanana ahe ki hi kay paddhat ahe andolanachi. Me tyanna ekch sangu ichhito ki ha prashna tumhe mahatma gandhi nna wicharayla hawa.......jyanchya nawawar tumhe politics karta...........hya padhhati ne nahe tar mag thakri style ne karav ka andolan ?
  • Tejas Chaudhari @rahul_yes sir pan system sadawnare politician ch ahet............
  • Milind Ranade This is the worst corrupt government in the entire history of governance. Prime Minister is a liar. He is a scumbag. No wonder he has gathered all goons around him. No wonder they are going to spin everything and going to do everything to kill this movement. Ahmad Patel right now is the most busy man. He must be having hell of meetings with all his advisors to find out ways and means to do so.
  • Rahul Jagdale @Tejas padhati la Virodh nahi .. Timing la problem ahe .. Even mr Hegde (hc cj ,partner or Anna) wanted him to wait until NAC had submitted the draft ..lok pal bill was already worked by NAC, but needed changes
  • Anil Naik we both had undertaken fast on 5th April.
  • Tejas Chaudhari sir action shiway reaction nahe milat.ata nasta kela tar ya politicin lokanna nakoch ahe koni tyanchya muskya bandhnar.........at paryant 7-8 veles loksabhet ha masuda ka parit hot nahe..........mag ewdh watata yanna tar.
  • Madhu Chougaonkar hats off to u leena .i think u r right instead of talking only negative .i should think how can contribute for positives and act
  • Milind Ranade Indian ruling class has a 60 years of experience of fighting armed insurgencies, armed separatist movements, and it has easily digested suicide by hundreds of thousands of farmers. They are world experts in dealing with crises. They will do everything to postpone and finally kill this bill and movement. Mark my words.
  • Rahul Jagdale @Tejas - sir this is the easiest way out .. Bas blame karun kahi nahi honar ... We need to open our eyes n c around .. Evry1 is corrupt , jitke execution power tevde corruption .. Corruption is thru ya designation :( sad but d truth .. 
    @ milind sir - RTI by singh in 2005 has made this opinion in few ppl .. But d fact is only two things unite n r common to all Indians -"cricket" and "corruption" .. No one is less or more .. We need to fight corruption ,n nt specific ppl or party or anything .. We need to define corruption in larger sense .. Only that will help end it .. Lok pal is not a end in itself, it's a mean to achieve that end :)
  • Rahul Jagdale @milind sir .. Mark my words india is about to change .. !! This won't be suppressed .. N the bill was anyways going to be passed in this sessions .. But we hope it is amended by few of Anna's suggestion and it adds teeth to the bill ..
  • Milind Ranade @ Rahul, Are you a Government spokesperson? Or were you born yesterday. Sorry to ask.
  • Rahul Jagdale I am a Indian .. With a stable mind n don't follow a bandwagon :)
  • Madhu Chougaonkar following u absolutely.
  • Abhijit Kulkarni Anna Hazare He Natak Karit Aahet.Sadhyachya Netyana Tyamule Kahich Farak Padnar Nahi.Janata Annanche Natak Olkhun aahe.
  • Subhash Chheda @ Leenaji, We all are with Anna. We appreciate your joining. I shall be visiting Delhi from 13th April to 16th April. Fight against corruption must go on. I find such similarities with Sane Guruji, who did the same for entry of Dalit in Pandharpur Temple. After Sane Sane Guruji, we got Anna, and Prakashbhai Mohadikar...
  • Nandlal M Karwa माझा देखील पाठिंबा!
  • Kadambari Patil 100% with you ....
  • Vinay Ved · Friends with Ambika Takalkar and 3 others
    I am 100% with him and with you.
  • Shriranjan Awate aata petavu sare ran.....!
  • Sathish Raju आज मै ने भी उपवास रखा है. टी वि पर न्यूज़ देख कर रोंगटे खड़े हो गए थे . अब दिल्ली दूर नहीं है ...............................................
  • Megh Raaj Patil लीनाजी, मला टॅग केल्याबद्धल सर्व प्रथम धन्यवाद... तुमच्या एक दिवसाच्या लाक्षणिक उपवासालाही सदिच्छा... पण अण्णांना पाठिंबा हा एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाने नाही तर प्रत्यक्ष कृतीने द्यायला हवी.. तुमच्या प्रशासकीय कारकिर्दीविषयी मला आदर आहे, पण आज जिकडे पहावं तिकडे पैसे खाणं हा कुणालाही काही वाटण्यापलिकडचा शिष्टाचार झालाय.. फेसबुकवर अण्णाला सपोर्ट करण्यासाठी तरूणाई सर्वाधिक पुठे आहे, पण हा उत्साह उद्या आयपीएल सुरू झाल्यावर टिकेल का.. सचिनला भारतरत्न जाहीर झाल्यावर टिकेल का?
  • Megh Raaj Patil cont माझ्यामते फेसबुकवर अण्णांना सपोर्ट करणाऱ्या प्रत्येक युवकाने स्वतः आपल्या सभोवतालचा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे ट्रॅफिक हवालदाराने पकडल्यावर त्याच्याकडून रितसर दंडाची पावती घ्यायला हवी, त्यापूर्वी आरटीओमध्ये लायसेन्स काढताना दलालांऐवजी थेट जाऊन वाहन परवाना काढायला हवा, किंवा तलाठ्याकडून सातबारा घेताना त्याला चहापाण्यासाठी काही चिरीमिरी देऊ नये... हल्ली शाळेत सुद्धा अनुदानित संस्था शिक्षक भरतीसाठी पंधरा ते वीस लाख रूपये घेतात, कारण त्यासाठी तेवढे पैसे देणारे भावी शिक्षक आहेत, त्यानंतरही वर्षभर पूर्ण पगार मिळेल याची खात्री नाही... हे शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना कसं काय भ्रष्टाचार मुक्त राहण्याचे धडे देतील. नगर पालिकेत बांधकाम परवाना घ्यायचा असेल तर पैश्याशिवाय फाईल हलत नाही... नळ कनेक्शन घेण्यासाठी पुन्हा पैसे, लाईट कनेक्शनही सहजासहजी मिळत नाही... कारण कुणाकडेच वेळ नाही, पैसे खाणं भारतात जन्मसिद्ध अधिकारच झालाय. पुन्हा कामबंद आंदोलन आणि संप मोर्चे असतातच.
  • Megh Raaj Patil आज फेसबुकवर असलेल्या अनेक तरूणांपैकी अनेकांचे पालक किंवा ते स्वतः डॉक्टर असतील, प्राध्यापक असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, शिक्षक असतील... त्याचं स्वतःचं आचरण कसं आहे, हे आधी पाहूनच त्यांनी अण्णांना पाठिंबा द्यायला हवा.. नुसतं फेसबुक स्टेटसवर लाईक करून कसा देता येईल पाठिंबा?...
  • Arvind Yadav आण्णा हजारेंच्या या आंदोलना माझा पाठींबा आहे. या साठी मी व माझी पत्नी सौ.पवित्रा दोघेही एक दिवस उपवास करीत
  • Khalid Ahmed Anna hazare ne ek nai kranti ko awaaz di hai aur bhrasht politicians aur bureaucrats ko iss kranti se guzarna hi padega Anna ek deen aisa bhi aayega jab aap jaise log in desh ke gaddaron ke tamaam deshi aur videshi bamk a/c aur benaami malmatta ka jawab to mangege hi in hramzadon ko phansi per latkanae ka karan bhi ban jayenge Anna aap ko mera hindustaan salaam karta hai jai Hind
  • Rajeev Kumar Pandey WE ARE WITH ANNA HJARE
  • Bahubali Nilakhe we also support to you mam with one fasting whch is possible to me.
  • Shridhar Vyawahare MADAM , VERY NICE ! U R RIGHT !
  • Harnot Sr Harnot अण्णा हजारे को हम देशवासि‍यों का सलाम। अब समय आ गया है कि‍ हमें पूरे सबूतों के साथ भ्रष्‍टाचारि‍यों को एक एक नंगा कर देना चाहि‍ए। वह कहीं कि‍सी भी बडी कुर्सी पर क्‍यों न बैठा हो। आज तक होता यही रहा है कि‍ हमारे पास कोई पुख्‍ता सबूत नहीं होते और ये भ्रष्‍ट लोग बेदाग नि‍कल जाते हैं। हम लोगों को हर छोटे बडे चुनाव में भी साफसुथरी छवि‍ के लोगों को ही आगे लाना चाहि‍ए। अण्‍णा जी का यह आंदोलन तभी सफल होगा जब आज हम यह शपथ लें कि‍ हम अपने भीतर झांकते हुए अपनी भी कमि‍यों को दूर करें और जि‍स स्‍तर पर भी हम भष्‍टाचार को दूर कर सकें उसके लि‍ए प्रयास करें।
  • Pratima Joshi khare aahe Leenataai, aapan evdhe tari nakkich karu shakto. Tumchya notemule malahi marg disu lagale aahet.
  • Vijayanta Chitale its just not bhrashtachar. there is whimsical mentality also. CNG was forced in delhi when its suply was just not adequate, and only in delhi, why not entire india. plastic is banned when enough alternative is not avilable n now authorities want a safety certificate for very buildings built and sold by agency of govt of india or its branch what ever it is. Does'nt the govt have faith and confidence in its own buildings..... how musing
  • दिनेश मिश्र लोकांनी एकदा मनात निश्चय तरी करायला हव .....!!
  • Shriniwas Deshpande मेघराज जी तुम्ही माझ्या मनातले विचार मांडलेत अन तेही अगदी अतिशय सुरेख शब्दात. फक्त एका बाबतीत मी तुमच्याशी थोडा असहमत आहे अन ते म्हणजे खाणा-याच्या घरातलॆ कोणी इकडे ’नुसते लाईक’ करणे....मला तेही कबूल करावे वाटते ते यासाठी..कि निदान तोंडदेखले म्हणून का होईना चांगल्याला ते चांगले म्हणतायत. भ्रष्टाचाराचा शिष्टाचार असाच चालू राहिला तर काही काळाने ते अधिकाधिक मान्यतेस प्राप्त होईल.... अन मग असे विचार कदाचित चेचलेही जातील.......
  • Santosh Bhogle Ram dev, amir khan should go on hunger strike. This is a great opportunity for India to get rid of corrupt ....cians
    "Save Anna,Save India"
  • Rajesh Patil I AM ANNA ,
  • Leena Mehendale एख जोशभरे संकल्प के क्षण में आगे आकर संकल्प लेना भी जरूरी है और वह क्षण बीत जाने पर लम्बी लडाई के लिये तैयार रहना भी जरूरी है। पहला कदम तो ले लिया अब आगे की हिम्मत भी प्रभु देगा। लम्बी लडाई के लिये मेरा दूसरा संकल्प ये है कि जनजनको सिखाया जाय कि सरकार का ऑडिट कैसे करते हां।
  • Shriniwas Deshpande अतिशय चांगला संकल्प.......ऐकण्यास उत्सुक आहोत....
  • Harshad Gandhi अण्णा हजारे यांनी सुरु केलेल्यां या जन-लोकपाल विधेयकाच्या लढाईस आज देशभरातून आणि समाजाच्या सर्व स्तरातून वाढता पाठींबा मिळताना दिसणे ही खरोखर जमेची आणि राष्ट्रीय चैतन्याची बाब आहे .याचाच एक अर्थ असा कि एक सर्व सामान्य भारतीय .....ज्याला भ्रष्टाचार हा पावलोपावली समोर उभा ठाकतो .....असा प्रत्येक सुजाण नागरिक आज अण्णा हजारे यांच्या या लढ्यात सहभागी आहे .....कारण दररोजच्या शोषणाने त्रस्त सामान्य भारतीयाच्या मनात हा मुद्दा खदखदत होता आणि अण्णा हजारे यांच्या या लढाईने त्याला आपले मत आपली भावना आणि आपली चीड व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ व सर्वात महत्वाचे एक अधिष्ठान प्राप्त झालेले आहे ......आत्ताच्या क्षणी आपल्या सर्वांवर एक महत्वाची जबाबदारी आहे ती म्हणजे या देशामध्ये चेतलेले हे स्फुल्लिंग अविरत टिकवून ठेवणे आणि एका भ्रष्टाचार-मुक्त भारताची भेट आपल्या येणाऱ्या पिढ्यांना देणे ....इतके जर आपण करू शकलो तर मला असे वाटते कि अण्णा हजारे यांनी सुरु केलेल्या आंदोलनात आपलाही हा खारीचा वाटा ठरेल ..त्यासठी या आपण सर्वांनी कृतसंकल्प होवू या ..............
  • स्वाती ठकार हे इतकं तर प्रत्येक जण करू शकतो ! मी ही करेन. अण्णांच्या आंदोलनांना जाहीर पाठींबा !☺☺☺
  • Anil Gore अण्णा माघारे मैदानातून कधी पळ काढतील, याचा मात्र भरवसा वाटत नाही.-अनिल गोरे.
  • स्वाती ठकार @ अनिल गोरे -तुम्ही ज्याला पळ काढणे म्हणता त्याला लवचिक धोरण असे ही संबोधता येते .सत्याग्रहीला जनसामुदाय सोबत घेऊन जाताना मत आग्रह धरताना ताठर राहून चालत नाही .त्याच बरोबर प्रतिस्पर्ध्याच्या धोरणांचा अंदाज घेत आपल्या मागण्या पुढे रेटाव्या लागतात .दोन पावले पुढे जाताना एक पाउल मागे घेण्यात गैर काहीच नाही . या आधीच्या चळवळी ही अशाच पुढे सरकल्या आहेत .

    या आधीही अनेक राजकारण्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी अण्णांच्या या धोरणाचा विपर्यास करून जनतेत खूप बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला आहे .पण ज्या प्रकारे इंटर नेट तसेच सक्रीय सहभागाच्या च्या माध्यमातून युवकांनी आणि समाजातील सर्व स्तरातील लोकांनी ही चळवळ पुढे नेण्यात पुढाकार घेतला आहे ते अण्णांच्या सर्व डाव पेच आणि धोरणांचा अभ्यास करतीलच ! ही चळवळ पुढे जाईल यात तिळमात्र ही शंका नाही .
    कौन कहता है आकाश में सुराख़ हो नहीं सकता 
    एक पत्थर तो तबियत से उछालो यारो !
    दुष्यंत कुमार
  • Abhijit Kulkarni अण्णा हजारे यांचे नाटक फक्त टीवी
    चानेल व प्रसिद्धी या साठी आहे 
    सत्ताधारी आणि विरोधक यांना काहीतरी काम हवे ते 
    देण्याचे कर्म अण्णा करीत आहेत आपण फक्त बघत राहू शकतो
    लीनाजी उपास करण्याची गरज नाही.
  • Abhijit Kulkarni लीनाजी आपण आपल्या प्रशासकीय अनुभवावर 
    पुस्तक लिहावे हि विनंती.
  • स्वाती ठकार राळेगण सिद्दीला पहिले ग्रामजागर साहित्य संमेलन अण्णांनी आयोजित केले होते .निमंत्रित कवयित्री म्हणून जाण्याचा योग आला .तिथे त्यांनी केलेलं कार्य पाहिले .त्यानंतर वेळोवेळी त्यांच्या कार्याशी परिचय झाला .त्यांच्यावरच अनेक आरोप झाले त्यांच्या कार्यावर शंका घेण्यात आली तरीही अव्याहत ग्रामसुधारणा ,जलसिंचन ही कामे सुरूच आहेत .दरवर्षी नवनवीन कार्यकर्ते तयार करून त्यांना गाव दत्तक देण्याचा प्रयोग सुरूच आहे .न थकता चाललेले कार्य आहे .गांधीजींना आंदोलन करणे सहज शक्य झाले कारण त्यावेळी इतकी बुद्धिभेद करणारी मंडळी आणि राजकारणी नव्हते .ब्रिटीश ही या बाबतीत कमी कुवतीचे होते .आता चळवळ पुढे नेणे खूपच आव्हानात्मक झाले आहे .अशावेळी त्यांची चळवळ बळकट करणे हेच सर्व गटाचे आद्य कर्तव्य आहे .☺☺☺
  • Vidyadhar Pokharkar भ्रष्टाचाराला गाडण्यासाठी अण्णांच्या आंदोलनाला प्रत्येक 'स्वच्छ' माणसाने पाठिंबा द्यायलाच हवा! मग, भले मार्ग कोणताही असो...
  • Shriniwas Deshpande swaty Salute. Well said........ .
  • Tejas Chaudhari to abhijeet kulkarni aho naka asa karayla lawu mam la....khup lok adchanit yetil......karan tyanna sevedarmyan khup wait anubhav astil rajkarnyanche
  • Santosh Bhogle Anna won the India Cup?
  • Kishor Gore अण्णांचे विचार चांगले आहेत. त्यांची प्रत्येक कृती, प्रत्येक विचार सर्वांनाच भावतील असे नाही. पण आपण सर्वाना एक मात्र मान्य केले पाहिजे की अण्णा जे काही करत आहेत तसे आपल्यापैकी किती जण करू शकतील किंवा वेळ आली तर करतील? त्यामुळे लीनाताई म्हणतात त्याप्रमाणे बाकी काही नाही केले तरी ह्या भ्रष्टाचाराच्या लढ्यामध्ये आपण सर्वांनी वेळप्रसंगी बाकी वादविवाद, तात्विक मते थोडी बाजूला त्यांना मनापासून पाठींबा तरी द्यायला काय हरकत आहे? माझा मनपासून पाठींबा आहे अण्णांना!
    किशोर गोरे, प्रिन्स्टन, न्यू जर्सी, अमेरिका
  • Avadhoot Dinkar Rane Anna Hazare ......... Great Revolution in Indian Political Administratio
  • Akhtar Sayyad LEENA MADAM ..PLEASE ACCEPT MY BEST WISHES AND LOVE YOU...
  • Leena Mehendale Let us all remember that Jan-Lokpal bill will not be a panacea but the beginning of a recovery process and will need thousands of smaller reforms.
  • Rahul Jagdale mam first i feel we need moral reform ... n we need to deifne corruption first ... ppl think that the lil bit of commission ,isnt corruption ...it starts frm there n goes up to the top ..
  • Leena Mehendale very true. wanting to keep unearned and undeserved money is the root of corruption. I have tried to elaborate this concept in this utubehttp://www.youtube.com/watch?v=mGxGzgHrWvc
  • Rahul Jagdale yes mam ..u had sent me this link in d msg box .. its so true .. but i personally belive anna has missed the opportunity to use the stage n the audience (that came out only for the word"corruption" ) to "preach" to look within ..coz only that will give a lasting impact ..the wave is such that ..such ethical ,moral checks can be infused .. hope i could write it to anna :(
  • Milind Ranade जनतेचा पैसा आणि जनतेने ठेवलेला विश्वास याचा अपहार आणि घात करणे हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. इथे उगाच प्रत्येक व्यक्ती काय करते किंवा प्रत्येक व्यक्तीने घरी काय करावे वगैरे भानगडी घुसडून गोंधळ उडवू नये. भारतातल्या व्यक्तींच्या तुलनेने अमेरिकेतले अनेक जण अत्यंत वाईट जीवन जगत असतात. बायकांची लफडी, पुरुषांची लफडी, व्यसने वगैरे. पण हीच माणसे आपल्या कामात अत्यंत प्रामाणिक असतात. जनतेचा पैसा खात नाहीत. अशी माणसे त्यांच्या खासगी आयुष्यात काय करतात हा त्यांचा प्रश्न आहे. याच्या उलट भारतातले अनेक देव देव आणि अध्यात्म करणारे लोक कमालीचे ब्राष्ट आणि हरामखोर आहेत हे आपण बघितले आहेच.
  • Anil Gore लाच घेणाऱ्यापेक्षा देणारे अधिक आहेत तोवर हजार अण्णा आणि लाख उपोषणे
    उपयोगी नाहीत. मी लाच देणार नाही अशी शपथ घेण्याची चळवळ झाली आणि रुजली
    तरच भ्रष्टाचार थांबेल. नाहीतर `माध्यमात भरपूर चर्चा आणि पालथ्या
    घड्यावर पाणी' हेच आपल्या नशिबात असेल. अनिल गोरे(मराठीकाका)
  • Leena Mehendale this is reg my comment on April 7 at 10:12pm on this link. Let us see how govt can be audited by people. Let us ask -- has the govt, in any year during budget notes , mentioned the statistics of children in age group of 1-5, 6-10, 11-15 and 16-20 and said they require so many teachers, hence out of that we will provide so many this year ? No, govt notes merely say " we will provide so many this year" without knowing what there focus is. By this question they will learn to deal with data for which today they employ experts like PWC or TCS.
  • Anil Gore बहुसंख्य इंग्रजी वाक्यात a, an, the, of, on, at, that, then, when,
    there, their, in,to,for,from,are,will,be हे शब्द मोठ्या प्रमाणात
    वापरले जातात.
    अनेक वाक्यांतील निम्म्याहून अधिक शब्द हेच असतात. या अपारिभाषिक
    गौण शब्दांची भरताड लक्षात ठेवण्यात इंग्रजीचा वापर करणाऱ्या
    भारतीयांच्या आयुष्यातील निम्म्याहून अधिक वेळ अकारण वाया जातोय. जर असे
    शे-दोनशे शब्द पाठ करून ठेवले आणि शब्द्कोशांचा अधिक प्रभावी उपयोग केला
    तर २५-२५ वर्षे इंग्रजीतून अनेक विषय शिकण्याचा आटापिटा करण्याचे प्रयोजन
    उरणार नाही. इंग्रजी अनिवार्य असलेल्या जगाच्या चिमुकल्या कोपर्‍यात
    जायची कधीकाळी वेळ येईल तेव्हाही काही अडचण येणार नाही. प्रत्येक
    वाक्यात अशी निम्मी भरताड नसलेल्या एखाद्या भारतीय भाषेत सर्व शिक्षण
    आणि औद्योगिक कामकाज करून प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यातील निम्मा वेळ
    वाचेल. विचार करा आणि प्रत्येक कामात भारतीय भाषेला प्राधान्य देऊन
    स्वतः:चा आणि इतरांचा वेळ वाचवा, हे आवाहन!-अनिल गोरे.




















कोई टिप्पणी नहीं: