मंगलवार, 23 अक्टूबर 2012

लहूजी साळवे लोककला अकादमी साठी प्रस्ताव 5 dec 2010

लहूजी साळवे लोककला अकादमी साठी  प्रस्ताव 5 dec 2010

सध्या सरकारकडे लहूजी साळवे लोककला अकादमी साठी एक प्रस्ताव आहे व मला तो योग्य व महत्वाचा 

वाटतो. एकदा मी ओरिसा ट्रायबल्सचा ग्रुप बूगीवूगी कार्यक्रमामधे परफार्म करतांना पाहिला आणि इतक्या 

उत्तम कलाकारांना व्यासपीठ दिल्याबद्दल मला त्यांचे खरोखर कौतुक वाटले. अशा ग्रुप्सला ट्रेनिंगसाठी 

देखील असेच भव्य प्लॅटफार्म मिळू शकले तर खूप मोठे इनकम जेनेरेशन होइल. असा प्रयत्न केरळमधे 

कथकली डान्सर्स करतात.

आपण पण करू शकतो.


You, Haridas Bhausaheb Bhogade-PatilJayesh PathakAvadhoot Dinkar Rane and 5 others like this.








कोई टिप्पणी नहीं: